ध्यानयोग - जीव-शिवाचा संयोग

स्वामीजींच्या सहाव्या अध्यायावरील ग्रंथाचे प्रकाशन २३ जुलै, २०२१ रोजी पूजनीय स्वामी गोविंददेव गिरि यांच्या शुभ हस्ते झाले आहे.

ग्रंथ वितरण व्यवस्था

१. बुकगंगाच्या खालील लिंकवरून आपल्याला ग्रंथ प्रत घरपोच मिळू शकेल.

https://www.bookganga.com/R/8DRFS

सर्वांना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की भारतातील साधकांना ऑगस्ट २०२१ अखेरपर्यंत या ग्रंथाच्या खरेदीवर वेगळे "Delivery

Charges" लागणार नाहीत. बुकगंगाचे प्रवर्तक श्री. मंदार जोगळेकर हे स्वामिसेवा म्हणून ग्रंथाचा भारतातील वितरणाचा हा खर्च करणार आहेत.

परदेशातील साधकदेखील Delivery Charges भरून ग्रंथाची प्रत घरपोच मिळवू शकतील वा Ebook घेऊ शकतील.

२. पुण्यातील साधक ग्रंथ प्रत स्वरूपयोग ऑफिस (भांडारकर रस्ता) व ‘तेजोनिधी’ (स्वामीजींचे निवासस्थान) येथूनही सोमवार ते शनिवार कामकाजाच्या वेळेत घेऊ शकतील.

स्वरूपयोग ऑफिस - सकाळी ११ ते दुपारी ४

तेजोनिधी - सकाळी ११ ते सायं ६

साधकांनी दोन्ही ठिकाणी येताना गर्दी टाळून COVID नियमांचे पालन करावे.

स्वामीजींची इतर ग्रंथसंपदादेखील साधकांसाठी स्वरूपयोग ऑफिस, तेजोनिधी, आपल्या शहरातील केंद्रचालक आणि बुकगंगावर उपलब्ध आहे.

ग्रंथ मूल्य

काही साधकांनी ग्रंथ प्रायोजनामध्ये केलेल्या योगदानामुळे ३७६ पानांच्या या ग्रंथाची किंमत कमीत कमी ठेवता आली आहे.

हार्ड बाउंड ग्रंथ प्रत - रुपये २५०

सॉफ्ट बाउंड ग्रंथ प्रत - रुपये २००

Ebook - रुपये १७५ ( USD $३ )

(सॉफ्ट बाउंड ग्रंथ प्रत १ ऑगस्ट २०२१ पासून उपलब्ध होईल)

"श्रीकृष्ण बाळक्रीडा" ग्रंथ

कृष्णकथेतील सर्वात सुंदर आणि मधुर भाग म्हणजे गोपालकृष्णांच्या बालक्रीडा!
स्वामी माधवानंद लिखित या ग्रंथातील कित्येक बालक्रीडांच्या सुंदर कथा आणि उपकथा या सर्वांना माहित असलेल्या कृष्णकथेत सहसा सापडणार नाहीत. 

17.png

परमामृत - चिंतन:

To buy this book: contact Swaroopyog office (020-25652457 / swaroopyog@gmail.com) or buy it from Bookganga: http://bit.ly/2cb3gmS

Video:

Audio Book:


स्वामी स्वरूपानंद - विरचित अमृतधारा काव्यार्थ - विवरण

To buy this book: contact Swaroopyog (020-25652457 / swaroopyog@gmail.com) or buy it from Bookganga: http://bit.ly/2cb26Yb

Video of book-publishing-programme of the book 'Amrutdhara Kavyarth - Vivaran'. Click below to watch it on YouTube


असामान्य लोकमान्य: (स्वामीजींच्या आवाजात)


नवविधा भक्ती: स्वामीजींच्या आवाजात

 


धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे: श्रीमद्भगवद्गीता अध्याय 


सत्-बुद्धियोग: श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा (संख्ययोग): http://bit.ly/2c1XeUR


कर्मयोग: श्रीमद्भगवद्गीता अध्याय तिसरा

हे पुस्तक विकत घेण्यासाठी स्वरुपयोगच्या कार्यालयात फोने करा (020-25652457) किंवा ... BookGanga.com वरून विकत घेण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा: bit.ly/2cEiwd1

कर्मयोग (श्रीमद्भगवद्गीता अध्याय तिसरा) वरील स्वामीजींची प्रवचने SoundCloud वर ऐकण्यासाठी खालील 'Play' वर क्लिक करा किंवा त्या खालील कोणत्याही प्रवचनावर क्लिक करा.


धर्मसंस्थापनार्थाय: श्रीमद्भगवद्गीता अध्याय चौथा

हे पुस्तक विकत घेण्यासाठी स्वरुपयोगच्या कार्यालयात फोने करा (020-25652457) किंवा ... BookGanga.com वरून विकत घेण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा: bit.ly/2c3e6Q2

धर्मसंस्थापनार्थाय (श्रीमद्भगवद्गीता अध्याय चौथा)वरील स्वामीजींची प्रवचने SoundCloud वर ऐकण्यासाठी खालील 'Play' वर क्लिक करा किंवा त्या खालील कोणत्याही प्रवचनावर क्लिक करा.


श्रीमद्भगवद्गीता नित्यपाठ (विग्रहासाहित - सार्थ व सटीप): संपादक: स्वामी माधवानंद (डॉ. माधव नगरकर):

YouTube:

Audio: